# ख्रिस्ताद्वारा पूर्ण धैर्य आहे शक्य अर्थ म्हणजे ‘’ ख्रिस्तामुळे असणारा अधिकार’’ किंवा ‘’ख्रिस्तामुळे असलेलेल धाडस.’’ ह्याचे भाषांतर ‘’मी ख्रिस्ताचा प्रेषित आहे म्हणून असलेला अधिकार.’’ # तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते ‘’पण प्रीतीमुळे मी तर तुम्हाला हे विचारले असते’’ # तरी प्रितीस्तव शक्य अर्थ म्हणजे १) ‘’कारण तुम्ही देवाच्या लोकांवर प्रेम करता हे मला ठाऊक आहे’’ (युडीबी), २) ‘’कारण तू माझ्यावर प्रेम करतो,’’ किंवा ३) ‘’कारण मी तुमच्यावर प्रेम करतो’’ # मी वृद्ध झालेला पौल, आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान फिलेमोनाला पौलाने जे सांगितले होते ते करण्याचे त्याच्याकडे कारणे होती. ह्याचे देखील भाषांतर ‘’कारण मी पौल आहे, एक वृद्ध माणूस आहे, आणि आता ख्रिस्त येशुमुळे मी एक बंदिवान आहे.’’