मेलेल्यातून येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतरचा अहवाल पुढे चालू. # स्त्रियां "मरीया मग्दालीया आणि मरीया नावाची दुसरी स्त्री" # पाहा कांहीतरी अद्भुत असे घडणार असल्याचे लेखक वाचकांना सांगत आहे. तुमच्या भाषेत असे करण्याचा मार्ग असावा. # त्याचे चरण धरले "त्यांच्या गुडघ्यांवर पडून त्यांचे चरण धरले" # माझ्या भावांस येशूचे शिष्य