धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो. # तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या पापांचे माप भर "तुमच्या पूर्वजांनी जे पाप सुरू केले ते तुम्ही पूर्ण करा" (सामीप्यमुलक लक्षणा) # अहो सापांनो, सापाच्या पिल्लानो "तुम्ही जसे वाईट, तसेच धोकादायक सांप आहांत" (पाहा: रूपक) # तुम्ही नरकदंड कसा चुकवल? "नरकदंडापासून तुम्हांला सुटका मिळण्याचा दुसरा मार्गाच नाही!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)