येशू त्याच्या तीन शिष्यांना त्याचे गौरव दाखवितो हा अहवाल पुढे चालू. १७"१० मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे येशू उत्तर देत आहे. # सर्वाकंही यथास्थित करणे "सर्व गोष्टींना क्रमबद्ध ठेवणे" # त्यांनी...त्याला...त्यांना संभाव्य अर्थ: १) "यहूदी पुढारी (पाहा यु डी बी ) किंवा २) सर्व यहूदी लोक.