येशू त्याच्या तीन शिष्यांना त्याचे गौरव दाखवितो. # पेत्र, आणि योकोब आणि त्याचा भाऊ योहान "पेत्र, योकोब आणि योकोबाचा भाऊ योहान" # त्याचे रूप पालटले "देवाने येशूचे रूप संपूर्णरित्या बदलून टाकले" किंवा (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी) # कपडे "वस्त्रेंची" # प्रकाशसारखे प्रखर झाले "प्रकाशसारखे तेजस्वी झाले"