यहूदी अद्खीकाऱ्याच्या मुलीला येशू चमत्कारिकरित्या बरे करतो तो अहवाल येथे सुरु होतो. # ह्या गोष्टीं येशूने योहानाच्या शिष्यांना उपसाबद्दल जे उत्तर दिले त्याचा हा उल्लेख करीत आहे. # पाहा हा शब्द आपल्याला कथेतील नवीन लोकांविषयी सावध करतो. असे करण्यास तुमच्या भाषेमध्ये मार्ग असेल. # त्याच्या पाया पडला यहूदी संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीला मान देण्याची ही पद्धत होती. # येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल हे असे दर्शविते की येशुमध्ये त्याच्या मुलीला परत जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे असा त्या यहूदी अधिकाऱ्याला असा विश्वास होता. # त्याचे शिष्य "येशूचे शिष्य"