येशू अनेक रोग्यांना बरे करतो हा अहवाल पुढे चालू. # त्याला...त्याला येशूला # पक्षघात रोगामुळे "हालचाल करण्यांस अक्षम" # येशूने त्याला म्हटले, "मी येऊन त्याला बरे करीन" "येशूने शताधिपतिला म्हटले 'मी तुझ्या घरी येऊन तुझ्या चाकराला बरे करीन.'"