# त्यांना स्पर्श केला, पण ह्याचे भाषांतर दोन वेगळ्या वाक्यात देखील करता येते: ‘’त्यांना स्पर्श कर.पण.’’ # दटावले जे पालक आपली मूले येशूकडे आणत होते त्यासाठी शिष्यांनी कठोर रीतीने अमान्यता दर्शवली. # परवानगी ‘’परवानगी देण्यास’’ # लहान मूले लोक आणत होते त्या लहान मुलांपेक्षा ‘’बालके’’ हा शब्द वेगळा होता ‘’लहान मूले’’ हे बालकांच्या पेक्षा थोडे मोठे होते. # त्यांना मनाई करू नका ‘’त्यांना थांबवू नका’’ किंवा ‘’त्यांना मनाई करू नका’’ # अशासारख्यांचे ह्याचे भाषांतर ‘’जे लोक अशा लहान लेक्रांसारखे आहेत त्यांचे आहे.’’ # खचित मी तुम्हाला म्हणतो ‘’निशित मी तुम्हाला म्हणतो.’’ येशू जे काही बोलणार होता त्याच्या महत्वावर भर देण्यास येशूने हे पद वापरले. # लहान मुलाच्या प्रमाणे हा एक उपमा अलंकार आहे ज्यात लहान मुलाच्या वृत्तीची तुलना जे लोक देवाच्या राज्यात प्रवेश करत आहे त्याच्याशी करण्यासठी केला गेला आहे. त्या ठिकाणी साम्याचे मुद्दे हे विनम्रता आणि विश्वास आहेत. त्या उपमा अलंकाराचा अर्थ ‘’ते नम्रपणे देवाचे राज्य स्वीकारतील जसे एक लहान मूल नम्र आणि विश्वास ठेवणारे असते.’’ (पहा: उपमा अलंकार) # त्यात प्रवेश ह्याचे भाषांतर ‘’देवाच्या राज्यात प्रवेश’’ (युडीबी).