# स्वतःला त्रास देऊ नका ‘’माझ्या घरी येऊन स्वतःला त्रास देऊ नका.’’ ह्याचे भाषांतर ‘’मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही.’’ शताधीपती येशुशी अगदी सौम्यपणे बोलत होता. # माझ्या छताखाली येण्यास ‘’माझ्या घरी या.’’ ‘’माझ्या छताखाली येणे’’ एक शब्दप्रयोग आहे. जर तुमच्या भाषेत असा शब्दप्रयोगाचा अर्थ असेल ‘’माझ्या घरी या,’’ तर इकडे तो वापरणे योग्य ठरेल अथवा नाही ह्याचा विचार करा. (पहा: शब्दप्रयोग) # केवळ एक शब्द बोला ह्याचे भाषांतर ‘’केवळ तुम्ही आदेश करा.’’ सेवकाला कळले की येशू शब्दाने मात्र त्या सेवकाला बरे करू शकतो. # माझा सेवक बारा होईल ‘’सेवक ‘’ म्हणून ज्या शब्दाचे भाषांतर येथे केले आहे तो शब्द ‘’मुलगा’’ आहे. ते दर्शवते की तो मुलगा अगदी लहान, तरुण होता, किंवा त्याच्या प्रती शताधीपतीचे प्रेम दिसून येते. # माझ्या सेवकाला ह्या ठिकाणी ‘’सेवक’’ ह्या शब्दाचे भाषांतर होते तो विशिष्ट सेवकासाठी शब्द आहे.