यहुदाने त्या आंनीतीमान लोकांविरुद्ध बोलणे चालू ठेवले # हे लोक...त्यांचे काम ... ते येथे हे शब्द आंनीतीमान लोकांना दर्शवितात. # आदमापसून ओळीने सातवा आदमपासून सातवी पिढी काही भाषांतर असे म्हणतील की आदामापासून ६व्या पिढीचे जर आदामाला पहिल्या पिढीचे पकडले. # पहा देव देवाकडे लक्ष द्या. पहा देव # सर्व कठीण गोष्टी सर्व कठोर शब्द # कुरकुर, तक्रार करणारे असे लोक ज्यांच्यामध्ये अवज्ञाधारक कृत्ये आहे. आणि त्यांना नेहमी काहीतरी बरोबर करण्यामागे मानसिक तान येतो. कुरकुर हे गुपचुप करतात. तक्रार करणारे हे अधिक उघडपणे करतात. # मोठयाने फुशारकी मारणारे असे लोक जे दुसर्‍यांनी एकावे म्हणून स्वतःची प्रशंसा करतात.