# प्रमुख याजक हा कयफा होता. (पहा: १८:१३) # जगाला त्याने जाहीर रीतीने सांगितले येशूने त्याची सेवा जाहीर रीतीने लोकांसमोर केली. (पहा: अतिशयोक्ती अलंकार) # हे लोक ज्या लोकांनी येशूला शिकवताना ऐकले होते