# वर उल्लेखल्याप्रमाणे अट : ‘’मी लिहिले, तसे येशूने म्हंटले : ’’ # यज्ञ, अन्नार्पणे, किंवा होमार्पणे १० : ५ ६मध्ये तसे ह्या शब्दांचे भाषांतर करा. # पापबद्दलची अर्पणे अट, एक नवीन वाक्याची सुरुवात : ’’ हे सर्व अर्पणे लोक अर्पण करतात’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी) # पहा, ‘’मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याकडे नीट लक्ष द्या : ’’ # देवाच्या इच्छेने देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत ‘’देवाची इच्छा होती की ख्रिस्ताने स्वतःचे अर्पण करावे, आणि त्या अर्पणाने आम्हाला शुद्ध केले आहे’’ (पहा : कर्तरी किंवा कर्मणी आणि उघड आणि पूर्ण)