# सर्व निषेधीलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात जसा प्रकाश दैहिक जगात लपलेल्या गोष्टी प्रगट करतो, तसाच ख्रिस्ताचा प्रकाश ह्या अध्यात्मिक जगात अविश्वासमाऱ्याच्या दुष्ट अध्यात्मिक कृती व्यक्त करतो. (पहा: रूपक अलंकार) # हे निद्रीस्ता, जागा हो व मेलेल्यातून उठ अविश्वासणाऱ्या लोकांनी अध्यात्मिक रीतीने मृत असताना पासून उठावे जसे प्रतिसाद देण्यास व्यक्तीने पुन्हा जिवंत होण्याची गरज आहे. (पहा: रूपक अलंकार) # ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल ख्रिस्त अविश्वासणाऱ्याला क्षमा आणि नवीन जीवानाची तरतूद समजण्यास सहाय्य करेल जसा प्रकाश अंधारात जे लपलेले होते ते व्यक्त करतो. (पहा: रूपक अलंकार)