# सुभेदाराने खुणावले "सुभेदाराने हावभाव केले" # स्वत: स्पष्ट केले "माझी परिस्थिती स्पष्ट केली" # आपण सत्यापित करण्यांस समक्ष आहा "आपण सिद्ध करू शकाल" # बारा दिवसांपासून १२ दिवसांपासून (पाहा: संख्येचे भाषांतर) # मी गोंधळ घातला नाही "मी अडथळा आणला नाही" किंवा "मी कोणाला चिथविले नाही" # दोषारोप "चुकीच्या कृत्यांसाठी दोषारोप" किंवा "अपराधासाथ दोषारोप"