# गप्प राहू नको "शुभवर्तमान सांगण्याचे थांबवू नको." # कारण मी "मी" हा शब्द पौलाशी बोलणाऱ्या प्रभूचा उल्लेख करतो, # तुझ्याबरोबर "तुझ्याबरोबर" हा शब्द पौलाशी दृष्टांतात बोलणाऱ्या प्रभूचा उल्लेख करतो. # ह्या नगरांत माझे पुष्कळ लोक आहेत "माझ्यावर विश्वास ठेवणारे असे पुष्कळ लोक ह्या नगरांत आहेत."