# परंतु शौल येथे कथा फिलिप्पापासून शौलाकडे बदलते. AT: "दरम्यानच्या काळांत, शौल" (UDB) # अजूनहि शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता "घात" ह्या नामाचे क्रियापद म्हणून भाषांतर केले जाऊ शकते: "अजूनहि धमक्या देणे, आणि शिष्यांना ठार मारणे सुद्धा" (पाहा: भाववाचक नाम) # त्याला पत्रें मागितली "प्रमुख याजकाकडे पाठींबा पत्रें मागितली" # त्याला आढळल्यास...त्याने आणावे "त्याला" हा शब्द पौलाचा उल्लेख करतो. # तो मार्ग अनुसरणारे "ज्यांनी येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचे अनुसरण केले आहे" # त्याने त्यांना बांधून यरूशलेमेस आणावे "तो त्यांना कैदी म्हणून यरूशलमेस घेऊन जाऊ शकतो." कांही शब्द जोडून पौलाचा उद्देश स्पष्ट करू शकतो, "जेणेकरून यहूदी पुढारी त्यांचा न्याय करून त्यांना क्षिक्षा देऊ शकतील" (UDB). (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)