# शौल सहमत होता लूक त्याची कथा स्तेफनापासून शौलकडे बदलतो. तुमच्या भाषेत दोन प्रमुख कलाकारांच्यामध्ये कथेचे कसे स्थलांतर होते हे तुम्हांला समजणे कदाचित आवश्यक आहे. # बाहेर खेचणे त्यांना जबरदस्तीने घेऊन जात होते # त्या दिवशी ज्या दिवशी स्तेफन मेला होता त्या दिवशी # विश्वासणाऱ्याची पांगापांग झाली यरूशलेमेमध्ये राहाणारे अनेक किंवा बहुतांश विश्वासणारे छळामुळे पळून गेले ह्या विषयीचा हा अतिशयोक्ती अलंकार आहे. (पाहा: अतिशयोक्ती अलंकार) # प्रेषितांखेरीज प्रेषित यरूशलेमेमध्येच राहिले होते व त्यांना त्या मोठ्या छळाचा अनुभव आला नव्हता हे सूचित होते (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट माहीती) # धर्माभिमान पुरुष "देवभीरू पुरुष" किंवा "देवाचे भय धरणारे पुरुष" # फार शोक केला "त्याच्यासाठी फार मोठ शोक केला" (UDB) # तो घरोघरी गेला शौल अनेक घरांत प्रवेश करीत होता ह्याची ही अतिशयोक्ती आहे. यरूशले मेमधील प्रत्येक घरांत जाण्याचा त्याला अधिकार नव्हता (पाहा: अतिशयोक्ती अलंकार) # पुरुष आणि स्त्रियांना खेचून आणीत होता शौल यहूदी विश्वासणाऱ्यांना जबरदस्तीने त्यांच्या घरांतून बाहेर खेचून काढून त्यांना तुरुंगांत टाकीत होता.