# देवापासुन जन्मलेला आहे काय? देवाचे मुल आहे काय? # जो पिता झाला आणि ज्याचे आपण लेकरे झालो # तो त्याच्यापासुन जन्मलेल्यांवरही प्रिता करतो आपण देवावर प्रिती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो त्यांच्या पुत्रावरही (मुला) प्रिती करतो (पर्याय भाषांतर) त्याच्या लेकरांवरही प्रिती करतो # त्यावरुन आपल्याला कळुन येते की आपण देवाच्या मुलांवर प्रिती करतो जेव्हा आपण देवावर प्रिती करतो व जे तो आज्ञापितो त्या प्रमाणे करतो , तीच खरी प्रिती देवाप्रति आपल्याठायी आहे # आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही आणि जे काही तो आज्ञापितो ते करण्यास (पाळण्यास) कठीण नाही, किंवा आणि जे काही तो आज्ञापितो त्याप्रमाणे करण्यास काही अवघड नाही