Door43-Catalog_mr_tn/REV/14/08.md

4 lines
1.3 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# पडली, पडली
विशेष जोर देण्यासाठी शद्ब पुन्हा वापरला आहे.
# 'पडली' मोठी बाबेल पडली; तीने 'आपल्या' जारकर्माचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजीला बाबेल सारख्या अतीदृष्ट शहरे (किंवा शहर) चा संपूर्ण विध्वंस झाला आहे ! ज्याप्रमाणे वेश्या मद्य प्राशन करण्यासाठी लोकांचे मन वळविते आणि त्याचा परिणाम लैंगीक अनैतिकतेच्या पापामध्ये होतो त्याचप्रमाणे तेथील लोकांनी सर्व राष्ट्राच्या लोकांनी ' देवाला सोडावे ' यासाठी त्यांची मने वळविली , म्हणून देवाने त्या शहरातील लोकांना जबर शासन केले.