Door43-Catalog_mr_tn/MAT/08/04.md

18 lines
2.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू त्या कुष्ठरोग्यास बरे करतो हा अहवाल पुढे चालू.
# त्याला
ज्या माणसाला कुष्ठरोग होता त्याला
# हे कोणाला सांगू नको
याजकाला अर्पण देतांना जरी त्याला सर्व सांगावे लागणार होते (पाहा यु डी बी ), येशूची इच्छा होती की जे कांही घडले ते त्याबद्दल त्याने कोणालाही सांगू नये. त्याचे असे भाषांतर होऊ शकत: "कोणालाही कांहीही सांगू नको" किंवा "मी तुला बरे केले हे कोणालाही सांगू नको" (पाहा: अतिशयोक्ती अलंकार)
# स्वत:स याजकाला दाखीव
यहूदी नियमशास्त्राच्या अनुसार बऱ्या झालेल्या व्यक्तीने त्याची त्वचा याजकाला दाखवावी म्हणजे तो त्याला किंवा तिला इतर लोकांमध्ये मिसळण्याची परवानगी देई.
# त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता, मोशेने नेमिलेले अर्पण वाहा
कुष्ठरोगापासून बऱ्या
झालेल्या माणसाने याजकाला धन्यवादाचे अर्पण अर्पावे अशी मोशेच्या नियमशास्त्राची मागणी होती. याजक जेव्हा ते अर्पण स्वीकारतो तेव्हा
याऱ्य तो व्यक्ती बरा झाला आहे हे लोकांना माहित होते.
# त्यांना
हे शक्यतो उल्लेख करते १) याजकांचा किंवा २) सर्व लोकांचा किवा ३) येशूच्या टीकाकारांचा. शक्य असल्यास ह्या कोणत्याही गटाचा उल्लेख करू शकेल अशा एका सर्वनामाचा उपयोग करा. (पाहा: विशेषण)