Door43-Catalog_mr_tn/LUK/03/09.md

11 lines
1.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (योहान लोकसमुदायाशी बोलत राहतो.)
# कुऱ्हाड झाडांच्या मुळांशी ठेवलेली आहे
ह्या रूपक अलंकाराचा अर्थ म्हणजे शिक्षेची सुरुवात होणार आहे. (योहान लोकसमुदायाशी बोलत राहतो.)
‘’जणू काही ती कुऱ्हाड आधीच झाडांच्या मुळांशी ठेवली आहे’’ किंवा ‘’देव हा माणसाप्रमाणे आपली कुऱ्हाड त्या झाडांच्या मुळाशी ठेवतो. (पहा: रूपक अलंकार)
# जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून टाकण्यात येते
हे एक कर्मणी पोटवाक्य आहे. ह्याचे भाषांतर कर्तरी पोटवाक्याने करता येते ‘’जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तो तोडून टाकतो. (पहा: कर्तरी अथवा कर्मणी)
# अग्नीत टाकण्यात येते
ह्याचे भाषांतर एका कर्तरी पोटवाक्यात ‘’ते त्याला अग्नीत टाकतात’’ असे होऊ शकते.