Door43-Catalog_mr_tn/ACT/06/01.md

21 lines
2.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ह्या दिवसांत
हे नवीन भागाचा परिचय करून देणे होय. तुमच्या भाषेंत नवीन भागाची कशी सुरूवात करता ह्याबद्दल विचार करणे तुम्हांला आवश्यक आहे.
# वाढत चालली
"कमालीची वाढत गेली"
# हेल्लेणी यहूदी
हे यहूदी होते जे इस्राएलाच्या बाहेर रोमन साम्रराज्यामध्ये कोठेतरी राहात होते, हेल्लेणीभाषा बोलताच त्यांची वाढ झाली होती. ज्यांची इस्राएल देशामध्ये वाढ झाली होती त्यां यहूदी लोकांच्या भाषे आणि संस्कृतीपेक्षा त्यांची भाषा आणि संस्कृती वेगळी होती.
# इब्री
इस्राएल देशामध्ये वाढलेले यहूदी लोक होते जे अरामिक भाषा बोलत होते. आतापर्यंत मंडळीमध्ये यहूदी लोकांचा आणि यहूदी धर्म स्वीकारलेल्या लोकांचा समावेश होता.
# विधवा
खरी विधवा ती स्त्री होती जिचा पती मरण पावलेंला होता , आणि ती वयस्कर असल्यामुळे परत तिचे लग्न होऊ शकत नव्हते, आणि तिची काळजी घेण्याकरिता तिचा कोणीहि नातेवाईक नव्हता.
# दैनिक भोजन वाटप
प्रेषितांना जे पैसे दिले जात होते त्याच्यातून कांही पैशांचा उपयोग प्रारंभिक मंडळीच्या विधवांसाठी भोजन विकत घेण्यास केला जाता होता.
# दुर्लक्ष केले जात होते
"उपेक्षा केली जात होती" किंवा "त्यांचा विसर पडत होता." विसर पडलेले असे अनेक होते की ज्यांना ,मदतीची आवश्यकता होती.