Door43-Catalog_mr_tn/GAL/03/27.md

10 lines
968 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ह्या शास्त्रभागात, तुम्ही हे खूप अनेकवचनी आहे.
# तुम्ही.... ख्रिस्ताला परिधान केले आहे
ह्याचा अर्थ म्हणजे १) ‘’तुम्ही... ख्रिस्तासारखेच बनले आहात’’ (युडीबी) किंवा २) ‘’ख्रिस्तासारखेच तुमचे देखील देवाशी नाते आहे.
# ते तसे नाही
‘’कोणामध्ये फरक नाही’’ किंवा ‘’देव कोणामध्ये फरक पाहत नाही’’
# आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा तर
‘’जर तुम्ही ख्रिस्ताचे आहा तर’’ तुम्ही आहात