Door43-Catalog_mr_tn/1CO/06/19.md

17 lines
1.7 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तुम्हांस ठाऊक नाही
"तुम्हांला अगोदरच माहीत आहे" त्यांना अगोदरच ते सत्य माहित होते यावर पौल जोर देत आहे. (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
# तुमचे शरीर
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे
# पवित्र आत्म्याचे मंदिर
मंदिर जसे दैवतांना समर्पित केलेले असते व ते त्यांचे वसतीस्थान सुध्दा असते, त्याचप्रमाणे प्रत्येक करिंथकरांचे शरीर हे एका मंदिरा सारखे आहे कारण त्यांच्या अंत:करणांत पवित्र आत्मा उपस्थित आहे. (पाहा: रूपक)
# तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा
करिंथकरांना पाप
बंधनातून मुक्त करण्यासाठी देवाने मोल चुकविले आहे. AT: "तुमच्या स्वातंत्र्यासाठी देवाने मोल चुकविले आहे."
# म्हणून
AT: "यामुळे" किंवा " हे खरे आहे म्हणून" किंवा "कारण ही वस्तुस्थिती आहे म्हणून"