Door43-Catalog_mr_tn/1CO/03/16.md

7 lines
1.0 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तुम्ही देवाचे मंदिर आहां आणि तुम्हांमध्ये देवाचा आत्मा निवास करीतो हे तुम्हांस ठाऊक नाही का?
AT: "तुम्ही देवाचे मंदिर आहां, आणि देवाचा आत्मा तुम्हांमध्ये वास करितो." (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न).
# नाश
"विध्वंस" किंवा "हानी"
# देव त्या व्यक्तीचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहां. AT: "देव त्या व्यक्तीचा नाश करील कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही देखील पवित्र आहां." (पाहा: पद्लोप).