Door43-Catalog_mr_tn/1CO/02/12.md

9 lines
1.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# तर आपल्याला
"आपल्या" यामध्ये पौल आणि त्याच्या प्रेक्षकांचा समावेश आहे.(पाहा: सामावेशीकरण)
# देवाव्दारे आपल्याला मोफत दिला गेला आहे
"देवाने आपल्याला फुकट दिला आहे" किंवा "देवाने आपल्याला दान दिला आहे." (पाहा:कर्तरी किंवा कर्मणी).
# आत्मा हा आध्यात्मिक शब्दांचा आध्यात्मिक ज्ञानाने अनुवाद करतो
पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याना त्याच्या स्वत:च्या शब्दांत देवाच्या सत्यास संप्रेरित करतो आणि त्यांना तो स्वत:चे ज्ञान देतो.