Door43-Catalog_mr_tn/1CO/02/03.md

12 lines
739 B
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# मी तुमच्याजवळ होतो
मी तुमची भेट घेत होतो.
# अशक्त असा
संभाव्य अर्थ: १) शारीरिकरित्या अशक्त (पाहा UDB) किंवा "अपुरे वाटणे."
# मन वळविणारे
खात्री वाटण्याजोगे किंवा लोकांना कांहीतरी करण्यांस किंवा विश्वास ठेवण्यांस प्रवृत्त करण्याची क्षमता.
# ती
पौलाच्या सुवार्तेचे भाषण आणि घोषणा.