Door43-Catalog_mr_tn/MRK/02/15.md

9 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# लेवीचे घर
"लेवीचे घर"
# पुष्कळ जकातदार व पापी लोक येशू व त्याच्या शिष्यांच्या पंक्तीस बसले होते, कारण पुष्कळ लोक त्याच्यामागे आले होते
"पुष्कळ जकातदार व पापी लोक जे येशूच्यामागे आले होते ते, तो व त्याचे शिष्य ह्यांच्याबरोबर जेवन करण्यासाठी बसले होते"
# "हा जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?"
शास्त्री आणि परुश्यांनी हे दाखवून दिले होते की येशू जे कांही करीत होता ते त्यांना नापसंत होते (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न) पर्यायी भाषांतर: "त्याने पापी लोक व जे कर वसूल करतात त्यांच्याबरोबर जेवू नये."