10 lines
1.1 KiB
Markdown
10 lines
1.1 KiB
Markdown
|
धार्मिक पुढाऱ्याच्या ढोंगीपणाबद्दल येशू त्यांच्या विरुद्ध बोलण्याचे सुरू करतो.
|
||
|
# तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या पापांचे माप भर
|
||
|
|
||
|
"तुमच्या पूर्वजांनी जे पाप सुरू केले ते तुम्ही पूर्ण करा" (सामीप्यमुलक लक्षणा)
|
||
|
# अहो सापांनो, सापाच्या पिल्लानो
|
||
|
|
||
|
"तुम्ही जसे वाईट, तसेच धोकादायक सांप आहांत" (पाहा: रूपक)
|
||
|
# तुम्ही नरकदंड कसा चुकवल?
|
||
|
|
||
|
"नरकदंडापासून तुम्हांला सुटका मिळण्याचा दुसरा मार्गाच नाही!" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)
|