Door43-Catalog_mr_tn/MAT/17/01.md

13 lines
784 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
येशू त्याच्या तीन शिष्यांना त्याचे गौरव दाखवितो.
# पेत्र, आणि योकोब आणि त्याचा भाऊ योहान
"पेत्र, योकोब आणि योकोबाचा भाऊ योहान"
# त्याचे रूप पालटले
"देवाने येशूचे रूप संपूर्णरित्या बदलून टाकले" किंवा (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)
# कपडे
"वस्त्रेंची"
# प्रकाशसारखे प्रखर झाले
"प्रकाशसारखे तेजस्वी झाले"