Door43-Catalog_mr_tn/JHN/13/23.md

12 lines
636 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# ते सर्व भोजनास बसले होते
त्या संस्कृतीत लोक एका कमी उंचीच्या मेजावर अगदी आरामात बसून भोजन करत असे. (पहा: पूर्ण आणि उघड)
# येशूच्या उराशी
येशूच्या छातीवर
# येशूच्या उरावर
येशूच्या छातीवर
# येशूचे ज्यावर प्रेम होते
ह्याचा संदर्भ योहानाशी आहे.