Door43-Catalog_mr_tn/COL/01/01.md

19 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (हे पत्र पौल आणि तीमथ्याने कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांना लिहिले आहे.)
# देवाच्या इच्छेने प्रेषित पौल
‘’देवाने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्यास त्याला निवडले’’
# आमचा बंधू
‘’आमच्या’’ ह्यात पौलाच्या श्रोत्या वर्गांचा समावेश आहे. (पहा: निवडक)
# देवासाठी वेगळा(राखून ) ठेवण्यात आलेला
म्हणजे नैतिक रीतीने निर्दोष किंवा पवित्र अथवा शुद्ध. ह्याचे भाषांतर ‘’संत’’ असे करता येते.
# तुम्हास कृपा असो
दुसऱ्याला आशीर्वाद देणे अथवा घोषित करणे.
# तुम्हास कृपा असो
‘’तुम्हास’’ ह्याचा संदर्भ कलस्सै येथील पवित्र जन आणि विश्वासू बंधुजन ह्यांच्याशी आहे. (पहा: इंग्रजी अनेकवचनीय सर्वनाम)
# आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो
‘’आम्ही अनेकदा आणि प्रामाणिकपणे तुमच्यासाठी प्रार्थना केली’’ ह्यासाठी हे एक पद आहे. (पहा: अतिश्यओक्ती अलंकार)