Door43-Catalog_mr_tn/ACT/25/04.md

9 lines
895 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# पौल कैसरीयांत कैदेमध्ये होता
हे अप्रत्यक्ष भाषण उद्धरण आहे. पर्यायी भाषांतर: "पौल कैसरीयांत कैदेत आहे आणि मी स्वत: लवकरच तिकडे जाणार आहे" (पाहा: भाषण उद्धरण)
# जर ह्या माणसाचा कांही अपराध असला तर
"जर पौलाने कांही अपाध केला असेल तर"
# त्यच्यावर आरोप ठेवावा
"तुम्ही आरोप घेऊन या" किंवा "नियमांचे उल्लंघन करण्याचा त्याच्यावर तुम्ही आरोप लावावा"