Door43-Catalog_mr_tn/ACT/24/22.md

9 lines
890 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# जेव्हा कधी लुसिया खाली येईल
"जेव्हा लुसिया खाली येईल" किंवा "जेव्हा लुसिया खाली येईल त्यावेळेस"
# मी तुमच्या प्रकरणाचा निर्णय घेईन
"तुमच्या विरुद्ध हे जे दोषारोप लावले आहेत त्यांच्या बाबतीत मी निर्णय घेईन" किंवा "तुम्ही दोषी आहांत क ह्याचा मी न्याय करीन"
# मोकळीक असावी
जी इतर कैद्यांना देण्यांत येत नाही अशी मंजुरी पौलला देण्यांत यावी.