Door43-Catalog_mr_tn/ACT/18/09.md

12 lines
772 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# गप्प राहू नको
"शुभवर्तमान सांगण्याचे थांबवू नको."
# कारण मी
"मी" हा शब्द पौलाशी बोलणाऱ्या प्रभूचा उल्लेख करतो,
# तुझ्याबरोबर
"तुझ्याबरोबर" हा शब्द पौलाशी दृष्टांतात बोलणाऱ्या प्रभूचा उल्लेख करतो.
# ह्या नगरांत माझे पुष्कळ लोक आहेत
"माझ्यावर विश्वास ठेवणारे असे पुष्कळ लोक ह्या नगरांत आहेत."