Door43-Catalog_mr_tn/ACT/03/09.md

9 lines
422 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# सुंदर दरवाजा
"सुंदर नावाचा दरवाजा"
# लक्षांत आले
"कळले" किंवा "ओळखले" किंवा "पाहिले"
# आश्चर्य आणि विस्मय
"फार आश्चर्यचकित झाले" (UDB). किंवा "विस्मित आणि चकित झाले"