Door43-Catalog_mr_tn/2TH/03/16.md

9 lines
719 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# शांतीचा प्रभू हा सर्वकाळ
‘’स्वतः’’ म्हणजे शांतीचा प्रभू स्वतः हे करेल ह्यावर भर देण्यात येतो.
# तुम्ही
‘’तुम्ही’’ ह्याचा संदर्भ थेस्सलनीकर विश्वासणाऱ्यांशी आहे. (पहा:तू चे स्वरूप)
# मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम
‘’मी, पौल, माझ्या अक्षराने हे अभिवादन लिहत आहे’’