\v 4 राजासनासोमकी चोवीस आसने आथे आन तिया आसनाप उजलो (शुभ्र) पोतडे पोवले आन मुनकाप सोना मेकूट पोवले चोवीस वडील बोठले आथे. \v 5 राजासनामेने विज आवाज आन मेघगर्जना निघतल्या, राजासनाहुबूर सात दिवा शिलगुता आथा, ते देवा सात आत्मे आथे.