mr_tn/rom/13/08.md

20 lines
1.4 KiB
Markdown

# Connecting Statement:
पौलाने विश्वासणाऱ्यांना सांगितले की शेजाऱ्यांशी कसे वागले पाहिजे.
# Owe no one anything, except to love one another
हे दुहेरी नकारात्मक आहे. तूम्ही त्यास कर्तरी स्वरूपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""प्रत्येकास आपण देय द्या आणि एकमेकांना प्रेम करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]])
# Owe
हे क्रियापद अनेकवचनी आहे आणि सर्व रोमी ख्रिस्ती लोकांना लागू होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# except to love one another
उपरोक्त नोंदीमध्ये दर्शविल्याप्रमाणे हे एक कर्ज आहे.
# love
याचा अर्थ देवाकडून आलेल्या प्रेमाचा आणि इतरांच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो, जरी तो स्वत: ला लाभ देत नाही.