mr_tn/act/14/13.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# The priest of Zeus, whose temple was just outside the city, brought
याजक बद्दल अतिरिक्त माहिती समाविष्ट करणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवादः ""शहराच्या बाहेर एक मंदिर होते जिथे लोक झीअसची पूजा करतात."" जेव्हा पौल व बर्णबा यांनी काय केले ते याजकांनी ऐकले तेंव्हा त्याने आणले""(पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# oxen and wreaths
अर्पण करण्यासाठी बैल. पुष्पहार पौलाला व बर्णबाला घालण्यासाठी किंवा बैलाला बलिदान म्हणून घालण्यासाठी होते.
# to the gates
शहरांचे दरवाजे हे सहसा शहराच्या लोकांना भेटीसाठी नेहमी वापरले जात असे.
# wanted to offer sacrifice
पौल व बर्णबा यांना त्यांचे देवता झिऊस आणि हर्मीस यांच्यासारखे बलिदान देऊ इच्छित होते