# the righteousness of God through faith in Jesus Christ येथे ""धार्मिकता"" म्हणजे देवाबरोबर योग्य असणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवून देवाशी योग्य असणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # For there is no distinction पौल सूचित करतो की देव सर्व लोकांना त्याच प्रकारे स्वीकारतो. वैकल्पिक अनुवाद: ""यहूदी आणि परराष्ट्रीय लोकांमध्ये काहीही फरक नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])