# Connecting Statement: आधीच्या वचनातील मोठ्या समुदायाचा आवाज बोलत रहातो. # Let us rejoice येथे “आम्ही” याचा संदर्भ देवाच्या सर्व सेवकांशी येतो. # give him the glory देवाला वैभव द्या किंवा “देवाचा आदर करा” # wedding celebration of the Lamb ... his bride has made herself ready येथे योहान येशू आणि त्याच्या लोकांचे एकत्रित जोडले जाण्याबद्दल सांगतो जसे की ते एक लग्न समारंभ होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # Lamb ही एक तरुण मेंढी आहे. येथे तिचा वापर चिन्हित रूपाने ख्रिस्ताला संदर्भित करण्यासाठी केलेला आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 5:6](../05/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. # has come सध्या अस्तित्वात आहे असे बोलले आहे जणू तो येत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # his bride has made herself ready योहान देवाच्या लोकांच्याबद्दल बोलत आहे जसे की ते एक वधू आहेत जी तिच्या लग्नासाठी तयार झाली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])