# will rejoice over them and celebrate ते दोन साक्षीदार मेले म्हणून आनंद करतील. # even send gifts to one another ही कृती हे दर्शिवते की लोक किती आनंदी होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-symaction]]) # because these two prophets tormented those who lived on the earth लोक खूप आनंदी होते याच्यामागचे कारण साक्षीदार मेले हे होते.