# Connecting Statement: सात देवदूतांपैकी सहावा देवदूत त्याची तुतारी वाजवण्यास सुरवात करतो. # I heard a voice coming हा आवाज जो बोलत आहे त्याला संदर्भित करतो. योहान कोण बोलत आहे ते सांगत नाही, परंतु तो देव असू शकतो. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी बोलताना मी ऐकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]]) # horns of the golden altar हे वेदीच्या माथ्यावर चार कोपऱ्यांवर प्रत्येकी शिंगाच्या आकाराची वाढ आहे.