# a sword ... was coming out of his mouth तलवारीचे पाते त्याच्या तोंडाच्या बाहेर येत होते. तलवार स्वतः गतीमध्ये नव्हती. # a sword with two sharp edges याचा संदर्भ दुधारी तलवारीशी येतो, जिला दोन्ही बाजूनी धार असे त्यामुळे ती दोन्ही बाजूंनी कापू शकते.