# we are members of his body येथे पौलाने ख्रिस्ताबरोबर विश्वासणाऱ्यांच्या निकट संघटनेविषयी बोलले आहे की ते त्याच्या शरीराचा भाग असतील, ज्यासाठी तो नैसर्गिकरित्या काळजी घेईल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])