# to put off what belongs to your former manner of life पौल नैतिक गुणधर्मांविषयी बोलत आहे जसे की ते कपड्यांचे तुकडे होते. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या पूर्वीच्या जीवनाप्रमाणे जीवन जगणे थांबवा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # to put off the old man पौल नैतिक गुणधर्मांविषयी बोलत आहे जसे की ते कपड्यांचे तुकडे होते. वैकल्पिक अनुवाद: "" आपल्या पूर्वीच्या जीवनाप्रमाणे जीवन जगणे थांबवा "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # old man वृद्ध मनुष्य"" म्हणजे ""जुना स्वभाव"" किंवा ""पूर्वीचा स्वभाव. # that is corrupt because of its deceitful desires पौल पापी मानवी स्वभावाविषयी असे म्हणतो की जणू काही त्याचा मृतदेह कबरेत खाली पडला आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])