# For this reason कारण काय आहे ते आपल्याला स्पष्ट करणे आवश्यक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्यासाठी हे सर्व केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # I bend my knees to the Father गुडघे टेकणे म्हणजे एक व्यक्ती प्रार्थनेच्या रूपात असण्याचे चित्र आहे. वैकल्पिक अनुवाद: ""मी पित्याकडे प्रार्थनेत वाकतो"" किंवा ""मी नम्रपणे पित्याला प्रार्थना करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])