# General Information: इकुनियामधील पौल आणि बर्णबाची कथा पुढे चालू राहते. # It came about in Iconium that येथे संभाव्य अर्थ आहेत 1) ""इकुनियामध्ये असे घडले की"" किंवा 2) ""नेहमीप्रमाणे इकुनियामध्ये # spoke in such a way खूप शक्तिशाली बोलले. त्यांनी येशूविषयीचा संदेश सांगितला हे कदाचित उपयोगी ठरेल. वैकल्पिक अनुवादः ""येशूविषयीचा संदेश खूप शक्तिशालीपणे बोलले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])