# Do not act as a master over the people ... Instead, be an example वडिलांनी लोकांच्याप्रती एक आदर्श म्हणून नेतृत्व केले पाहिजे, ना की त्याच्या सेवकांच्या प्रती एक कठोर स्वामी म्हणून. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # who are in your care तुम्ही याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “ज्यांना देवाने तुमच्या काळजीसाठी ठेवले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])